खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई

खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई

राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. त्यानंतर त्या पिकाचे शासनाकडून पंचनामे करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना याचा लाभ खूप कमी प्रमाणात मिळाला त्यामुळे शासनाने याबाबत किमान नुकसानग्रस्त … Read more