या दिवशी खात्यात जमा होणार 4000 रुपये; गावपातळीवर 21 फेब्रुवारीपर्यंत E-KYC साठी विशेष मोहीम

PM किसान योजनेचा 16 वा हप्ता “या” तारखेला बँक खात्यात जमा होणार PM KISAN Yojana

खात्यात जमा होणार 4000 राज्यातील एकूण 1 लाख 94 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई – केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे सामाईक मुख्यतः सुविधा केंद्रांमार्फत ई – केवासी प्रमाणिकरण करण्यासाठी 12 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत आणखी 10 दिवसांची देशव्यापी संपृक्तता मोहीम … Read more