घरकुल योजनेची यादी डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर; पहा संपूर्ण माहिती

घरकुल योजनेची यादी डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर; पहा संपूर्ण माहिती

राज्यातील लाखो गरीब व गरजू कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे, या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल योजना) राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र अनेक लाभार्थ्यांना अद्यापही “आपले नाव यादीत आहे की नाही?” याची खात्री नसते. त्यामुळे आज आपण घरकुल योजनेची यादी कशी तपासायची, कोण पात्र … Read more