जॉब कार्ड करा डाउनलोड स्वतः तुमच्या मोबाईल वर

जॉब कार्ड करा डाउनलोड

मित्रांनो ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत कामाची माहिती आहे. तुम्हाला रोजगार हमी योजना तर माहीतच असेल तर या योजनेसाठी एक महत्वाचा दस्तावेज म्हणजे जॉब कार्ड. तर हेच कार्ड तुम्ही स्वतः अगदी काही मिनिटात तुमच्या मोबईल मध्ये डाउनलोड करू शकता. ते कसा डाउनलोड करायचं याची पूर्ण माहित आपण खाली बघणार आहोत. जॉब कार्ड विषयी थोडी माहिती मनरेगा … Read more