ठिबक अनुदान योजना 90 टक्के मिळणर अनुदान करा अर्ज

ठिबक अनुदान योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो ठिबक अनुदान योजना शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साथी 90 टक्के अनुदान देण्यात येणार येत आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. अनेक शेतकऱ्यांचा त्यांच्या शेतामध्ये पिकाला पानी देण्याची सोय नसते किंवा पैसे नसल्या कारणाने तो शेतकरी ती सोय करू शकता नाही. त्यासाठी शासनाने महाडीबीटी त सरकारी पोर्टलवर विविध योजना सुरू केल्या आहे … Read more