डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना २०२२

मित्रांनो या ठिकाणी आज आपण डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना हि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांकरीता आहे जेणेकरून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विध्यार्थी पण शिक्षण घेईल. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी आवश्यक पात्रता उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय, … Read more