गायीसाठी 70 हजार आणि म्हशीसाठी 80 हजार मिळणार

गायीसाठी 70 हजार

नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या लेखामद्धे बघणार आहोत दुधाळ गायीसाठी 70 हजार तर म्हशीसाठी 80 हजार अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी 1 एप्रिल पासून ही योजना लागू करण्यात येत आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. या योजनामद्धे जे काही लाभार्थी चालू वर्षातील आहे त्यांना जुनेच दर मिळणार आहे परंतु नवीन वर्षातील लाभार्थीना … Read more