दुध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज मिळणार अनुदान पहा किती मिळणार

दुध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज मिळणार अनुदान पहा किती मिळणार

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दुध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज अनुदान मिळणार आहे त्यासाठी गायीच्या दुधाला ५ रुपया प्रती लिटर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे या निर्णयामुळे जिल्ह्याला महिनाभर दररोज जवळपास २० लाख 53 हजार रुपये अनुदान स्वरुपात मिळणार आहे. यासाठी दुभत्या गायी मालकांना अनेक अटी व शर्तीची पूर्तता … Read more