नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख फिक्स या दिवशी जमा होणार पैसे

Namo Shetkari Scheme : नमो शेतकरी महासन्मानचा दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेर राज्य सरकारची मंजुरी

नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आली आता शेतकऱ्यांना लवकरच दुसऱ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात सन २०१९ मध्ये झाली त्याअंतर्गत शेतकऱ्यांना २००० रुपयाचा लाभ दिला जातो. याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने देखील राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना … Read more