नवीन घरकुल यादी आली यादीत तुमचे नाव पहा

नवीन घरकुल यादी

दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ च्या जी आरमध्ये नवीन घरकुल यादी आली असून यामध्ये कोणकोणत्या लाभार्थींचे नाव आहे या संदर्भात माहिती जाणून घेवूयात. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधकाम मान्यता यादी आली असून लवकरच या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी निधी दिला जाणार आहे. जाणून घेवूयात कि कोणकोणत्या लाभार्थींचे नावे या घरकुल योजना यादीमध्ये आलेली … Read more