दोन टक्के व्याज दराने मिळणार पाच लाखांपर्यंत कर्ज असा करा अर्ज
राज्यातील दिव्यांगांची आर्थिक, सामाजिक उन्नती, व्हावी यासाठी शासनाने दोन टक्के व्याज दराने पाच लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्य दिव्यांग गटातील नागरिकांसाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे दिव्यांगांना दोन टक्के व्याज दराने लाखापर्यंत कर्ज दिले जाते. … Read more