ऑनलाईन पिक विमा अर्ज सादर करण्याची तारीख वाढली

ऑनलाईन पिक विमा अर्ज

ऑनलाईन पिक विमा अर्ज सादर करण्याची तारीख वाढली आहे. अनेक शेतकरी बांधवणी अजूनही पीक विमा अर्ज सादर केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून द्या. खरीप पीक विमा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 होती, म्हणजेच शेतकरी बांधवांना त्याचा पीक विमा 31 जुलैच्या आता भरणे आवश्यक होते. परंतु 31 जुलै 2022 … Read more