भूमिहीन शेतमजुरांना शेत खरेदीसाठी १०० टक्के अनुदान मिळणार करा अर्ज
राज्यातील भूमिहीन शेतमजुरांना शेत खरेदीसाठी १०० टक्के अनुदान मिळणार आहे त्यासाठी काय पात्रता आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यातील अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकातील भूमिहिनांसाठी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतर्गत दारिद्यरेषेखालील भूमिहीन, विधवा व परित्यक्त्या यांना प्रतीलाभार्थी ४ एक्कर कोरडवाहू व २ एक्कर … Read more