मतदार यादी 2023 डाउनलोड करा मोबाईलवर
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे मतदार यादी 2023 आपल्या मोबाईलवर काशी बघायची या विषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही मतदार नोंदणी केली असेल तरच या यादीमध्ये तुम्हा तुमच नाव दिसेल. आता तुम्ही ऑनलाइन सुद्धा मतदान नोंदणी करू शकता. ऑनलाइन नोंदणीसाथी खलील लिंक ला टच करा. Voting Card Apply online in Marathi आपले १८ वर्ष … Read more