मुख्यमंत्री वयोश्री योजना यांना मिळणार तीन हजार रुपये असा करा अर्ज
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत आता जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहे या योजनेचा लाभ कोणत्या नागरिकांना घेता येणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यातील ६५ वर्षे वय असलेल्या व त्यावरील जेष्ठ नागरिकांचे जीवन सुखाचे व्हावे त्यांना वयोमान परत्त्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदीसाठी मुख्यमंत्री वयोश्री … Read more