रमाई घरकुल योजना अंतर्गत घरकुलासाठी अनुदान मिळणार असा करा अर्ज
रमाई घरकुल योजना या योजनेंतर्गत राज्यातील नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. हा अर्ज कुठे करावा लागतो व किती अनुदान मिळू शकते आणि कोणत्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो त्याची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. अनुसूचित जातीच्या व्यक्तींना बिटक परिस्थितीमुळे पक्के घर बंधने शक्य होत नाही त्यासाठी … Read more