पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांनी अनुदांसाठी लँड सिडिंग कसे करावे अन्यथा अनुदान मिळणार नाही

शेतकऱ्यांना ‘या’ पिकासाठी २० हजार रुपये प्रति हेक्टरी प्रोत्साहनपर अनुदान…

लँड सिडिंग : राज्यातील शेतकऱ्यांना सुखी व समृद्ध करण्यासाठी शासने 1 जानेवारी १०१९ पासून पीएम किसान योजना सुरु केली आहे या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार तीन समान हप्त्यामध्ये दिले जाते आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लँड सिडिंग करावे लागणार आहे तेव्हाच अनुदान मिळणार आहे अन्यथा अनुदान मिळणार नाही लँड सिडिंग कसे करावे … Read more