मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी
राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा या या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. मित्रांनो, शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आणि यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे कर्ज.. अवकाळी पाऊस, आणि अनियमित उत्पादन यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांचा नफा कमी आणि कर्ज जास्त होते. यामुळे ते कर्जबाजारी होतात. … Read more