या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये जमा, इथे करा तुमचा हप्ता चेक

या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये जमा, इथे करा तुमचा हप्ता चेक

राज्यात शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना शासनाने आणली असून आता जे योजनेसाठी पात्र असतील या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता ४ हजार जमा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नमो शेतकरी महा सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली.  पीएम किसान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्रात ही योजना सुरु … Read more