या जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १०८ कोटी रुपये जमा तुमचे खात्यात पैसे आले का चेक करा

या जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १०८ कोटी रुपये जमा तुमचे खात्यात पैसे आले का चेक करा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १०८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता बुधवारी २८ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २०८ कोटी २० … Read more