सातबऱ्यामध्ये मोठा बदल कोणता फरक पडेल UL PIN मुळे

सातबऱ्यामध्ये मोठा बदल

सातबऱ्यामध्ये मोठा बदल झाला असून तो नेमका काय आहे आणि त्यामुळे कोणता फायदा होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती बघा. शेतकरी आणि सातबारा यांचा संबध अगदी घनिष्ट आहे. पूर्वीचा सातबारा हाताने लिहिला जात होता त्यामुळे आपसूकच त्यामध्ये चुका होण्याची शक्यता जास्त होती अर्थात ती संगणकीकृत सातबाऱ्यामध्ये देखील असते परंतु चुका होण्याची जास्त शक्यता हस्तलिखित सातबाऱ्यामध्ये … Read more