विहीर मोटार अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज

विहीर मोटार अनुदान योजना

नमस्कार मित्रांनो बहुतेक सर्वच शेतकरी बांधवांच्या शेतात विहीर असतेच आणि विहीरीचे पाणी शेतीमलाला देण्यासाठी मोटार आवश्यकच असते. तर मित्रांनो आता तुम्हाला विहीर मोटार अनुदान योजना या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना अनुदान दिले जाते. या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.   ही योजना आपल्या शेतकरी मित्रांसाठी खूप महत्वाची ठरणार … Read more