सिंचन विहिरीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार

सिंचन विहिरीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार

महात्मा गांधी रोजगार निर्मिती योजनेंतर्गत सिंचन विहिरीचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता लवकरच जमा होणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना खूप दिवसापासून राबविण्यात येत आहे त्यामध्ये सिंचन विहिरीचा देखील समावेश करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी मंजूर झाल्या आहे त्या शेतकऱ्यांना आता १५ ऑगस्ट पर्यंत … Read more