सुधारित पैसेवारी जाहीर यांना मिळणार आर्थिक मदत

सुधारित पैसेवारी जाहीर

सुधारित पैसेवारी जाहीर झाली असून यामध्ये कोणत्या गावाला मदत मिळणार आहे व किती मिळणार आहे त्याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. यंदाचा संपलेला खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आर्थिक फटका देणारा ठरला. जून महिन्यात फिस्कटलेले पेरणीचे वेळापत्रक त्यानंतर गोगलगाय, पैसा यांनी सोयबिन वर केलेल्या हल्ला यातून वाचलेल्या पिकाची शेवटी पावसाने लावलेली वाट, यातून शेतकऱ्यांच्या हाती … Read more