सोयाबीनचे भाव वाढले ..! या तीन कारणामुळे वाढू शकता सोयाबीनचे भाव

सोयाबीन १० हजाराच्या पार भाव आणखी वाढण्याची शक्यता soyabin new rate

सोयाबीनचे भाव वाढले तब्बल दोन महिन वाट पाहिल्यानंतर आज सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाली. सोयाबीनचा भाव क्विंटलामागं ५० ते १०० रुपयांनी वाढला होता. सोयाबीनची भाववाढ होण्याला काही महत्वाची कारणं आहेत. तसेच ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादन अंदाजात कपात करण्यात आली आहे. सुरुवात करूयात भावापासून. सोयाबीनचा भाव आज ५ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होता. … Read more