विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार 3000 कोटी

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार 3000 कोटी

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 3000 कोटी रुपये जाहीर केले आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. या योजनेतून शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार रुपये मिळणार आहे आणि ही मदत 2 हेक्टर पर्यंत मिळणार असून शेतकऱ्यांना 30 हजारची आर्थिक मदत मिळणार आहे. विदर्भ व मराठवढ्यातील शेतकऱ्यांच्या अर्थीक उन्नतीसाठी … Read more