५२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याचे २,२१६ कोटी जमा होणार

५२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याचे २,२१६ कोटी जमा होणार

राज्यातील ५२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याचे २,२१६ कोटी रुपये जमा केले जाणार आहे त्यासाठी शासनाने निधी वितरीत केला आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना या वर्षी एका रुपयात पिक विमा योजनेचा लाभ घेता आला त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी … Read more