राज्यात ६ हजार ७२ शेततळे पूर्ण. ४१ लाख ६० हजाराचे अनुदान वाटप

राज्यात ६ हजार ७२ शेततळे पूर्ण. ४१ लाख ६० हजाराचे अनुदान वाटप

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ यामध्ये राज्यातील २३ हजार ५२४ शेततळ्यांना तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्व संमती दिली असून त्यामधील  ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी ४१ कोटी ६० लाख रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज … Read more