नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०६ कोटी निधी जाहीर या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०६ कोटी निधी सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरिता बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रूपये निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याने या निर्णयामुळे … Read more