या ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादी आली पहा जिल्ह्यानुसार यादीत
११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादी आली असून मध्य कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. जून व जुलै 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे या पावसामुळे शेतजमिनीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला … Read more