नैसर्गिक शेतीसाठी मोठा दिलासा! १४ हजार शेतकऱ्यांना अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू
राज्यातील शेतकऱ्यांना रासायनिक शेतीऐवजी नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी १४ हजार शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार असून, यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय शेतकऱ्यांची निवड करून त्यांना थेट लाभ दिला जाणार आहे. नैसर्गिक शेतीसाठी विशेष योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत नैसर्गिक शेती क्लस्टर … Read more