शेतकरी कर्ज माफी योजना; कर्जमाफीसाठी फक्त ५०० कोटी रुपये मंजूर
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज माफी योजना बाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण हजारो कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी केवळ ५०० कोटी रुपयांचीच तरतूद सध्या करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ कसा मिळणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ ५०० कोटींची तरतूद, पण … Read more