शेतकऱ्यांना घरबसल्या पीक कर्जासाठी अर्ज करता येणार; 2 दिवसांत बँकेकडून कर्ज मिळणार

शेतकऱ्यांना घरबसल्या पीक कर्जासाठी अर्ज करता येणार; 2 दिवसांत बँकेकडून कर्ज मिळणार

शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आता पीक कर्जासाठी अर्ज करण्यसाठी बँकेत फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. राष्ट्रीयीकृत बँकांकडून मिळणाऱ्या पीक कर्जासाठी शेतकरी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार ‘जनसमर्थ’ पोर्टलद्वारे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार … Read more