शेततळ्यासाठी ४० कोटी निधीस मान्यता या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
शेतकऱ्यांना शास्वत सिंचनाची सोय व्हावी म्हणून शासनाने शेततळ्यासाठी ४० कोटी निधीस मान्यता दिली आहे याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. या बाबतीत कृषी आयुक्तालयाने ४ डिसेंबर रोजी निधीची मागणी केली होती या योजनेसाठी मगच्या वर्षी राज्य सरकारने १०० कोटी निधीस मान्यता दिली होता. या वर्षी शासनाने शेततळ्यासाठी ४० … Read more