स्वाधार योजनेच्या अर्जासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ; असा करा ऑनलाईन अर्ज
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने स्वाधार योजना अंतर्गत अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. स्वाधार योजना अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. कोणाला मिळणार लाभ? स्वाधार योजनेंतर्गत किती मिळणार आर्थिक मदत? या योजनेअंतर्गत … Read more