शेतकऱ्यांना २ तासात दोन लाख पीककर्ज मिळणार, असा करा ऑनलाईन अर्ज
शेतकऱ्यांना पिकांसाठी वेळेवर कर्ज मिळावे यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना बँकांचे फेरे, कागदपत्रांचा त्रास आणि महिनोन्महिने प्रतीक्षा करण्याची गरज राहणार नाही. अवघ्या २ तासात दोन लाख पीककर्ज मंजूर होणार अशी सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही योजना सध्या सोलापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली असून लवकरच ती संपूर्ण … Read more