केळी उत्पादक शेतकऱ्यांना ३३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई
जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या केळी पिकांसाठी तब्बल ३३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. गेल्या वर्षातील नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान गेल्या वर्षभरात जिल्ह्यात अनेक वेळा यामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. केळीची … Read more