2022 ची अतिवृष्टी नुकसान भरपाई आली या जिल्ह्यांना मिळणार लाभ

2022 ची अतिवृष्टी नुकसान भरपाई आली या जिल्ह्यांना मिळणार लाभ

2022 ची अतिवृष्टी नुकसान भरपाई आली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यातील २३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी अतिवृष्टी अनुदान जमा करण्यात आले आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. सोयगाव तालुक्यामध्ये २०२२ अतिवृष्टीने नुकसान झालेल्या २३ हजार १० शेतकऱ्यांच्या … Read more