ट्रॅक्टर अनुदान योजना 90 टक्के मिळणार अनुदान

ट्रॅक्टर अनुदान योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेतर्गत आता शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. ट्रॅक्टरचा उपयोग शेतीमध्ये मोठ्या प्रमाणत होत असला तरी पावसाळा ऋतूमध्ये शेतामध्ये ट्रॅक्टरचा उपयोग करण्यास मर्यादा येते. त्यामुळे मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेतल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या … Read more