E-Crop Survey : रब्बी ई पिक पाहणी या तारखेच्या आता पूर्ण करा नाही तर मोठे नुकसान होणार

E-Crop Survey : रब्बी ई पिक पाहणी या तारखेच्या आता पूर्ण करा नाही तर मोठे नुकसान होणार

E-Crop Survey रब्बी हंगामातील पिकांची नोंद घेण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ई-पीक पाहणी (E-Crop Survey) प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी २४ जानेवारी २०२६ पूर्वी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा निमा यांनी केले आहे. राज्य शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत ही ई-पीक पाहणी राबविण्यात येत असून, यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक … Read more