Kisan Yojana status नमो शेतकरी योजनेचा 2रा हप्ता 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात
Kisan Yojana status : नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरु केली नमो शेतकरी योजनेचा 2 हप्ता आता जमा करण्यात येत आहे या योजनेच्या द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी जवळ जवळ 6,000 रुपये देण्यात येणार आहेत. जेणेकरून राज्यातील शेतकरी सक्षम आणि स्वावलंबी होतील. प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर … Read more