नाविन्यपूर्ण योजना 2022 अंतर्गत मिळणार शेळी मेंढी गाई म्हशी
जाणून घेवूयात नाविन्यपूर्ण योजना 2022 संदर्भात सविस्तर माहिती जसे कि अर्ज कोठे करावा, कागदपत्रे कोणती लागतात व कोणत्या व्यक्ती पात्र आहेत. नाविन्यपूर्ण योजना 2022 अंतर्गत शेळी मेंढी, गाई-म्हशी व कुक्कुटपालन या योजनांचे अर्ज सुरु झाले. तरी नवीन अर्जदारांनी लगेच अर्ज करावे अशी सूचना देखील शासनाच्या वतीने देण्यात आलेली होती. ज्या शेतकरी बांधवाना शेळी पालन कुक्कुटपालन … Read more