पीएम किसान निधीचा १६ वा हप्ता जानेवारी मध्ये या तारखेला होणार जमा

पीएम किसान निधीचा १६ वा हप्ता जानेवारी मध्ये या तारखेला होणार जमा

पीएम किसान निधीचा १६ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पुढच्या महिन्यात म्हणजेच जानेवारी मध्ये जमा होणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. पीएम किसान निधीच्या लाभार्थीसाठी शासन विशेष मोहीम राबवत आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा लाभ मिळत नाही त्यांना देखील लाभ दिला जाणार आहे. किसान सन्मान निधी योजनेंतर्गत गावपातळीवर विशेष … Read more