पीएम किसान मानधन योजना मिळवा दरमहा 3 हजार
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या भारतातील सुमारे 55 ते 60 टक्के लोकसंख्या पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना . या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ३६ हजार रुपये (दरमहा ३ हजार) दिले जातात. पीएम … Read more