कोरोना अनुदान मिळणार

शासनाच्या वतीने कोविड १९ या आजारामुळे मयत झालेल्यांच्या परिवाराला  ५०,००० एवढे कोरोना अनुदान म्हणजेच सानूग्रह अनुदान दिले जाणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय १२ ऑक्टोबर २०२१ या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या  वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमच्या घरातील एखादी व्यक्ती कोरोनामुळे मृत झाली असेल तर तुम्हाला ५०,००० रुपये covid अनुदान शासनाकडून मिळण्याची शक्यता आहे.

कोरोना अनुदान मिळविण्यासाठी योग्यता.

पुढील प्रमाणे दिलेल्या व्यक्तींना ५०,००० covid अनुदान मिळू शकेल.

  • अंगणवाडी कर्मचारी.
  • पोलीस.
  • होमगार्ड.
  • जिल्हा प्रशासन.
  • घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागांचे कर्मचारी.
  • लेखा व कोषागरे.
  • आरोग्य कर्मचारी.
  • अन्न व नगरी पुरवठा.
  • पाणी पुरवठा व स्वच्छता.

अश्या कर्मचाऱ्यानां हा ५०,००० कोरोना अनुदानचा निधी मिळणार आहे. कोविड संबधित कर्तव्य बजावत असतांना जर अशा कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी निधन झाल तर कोरोना अनुदान म्हणून यांना ५०००० रुपये मिळणार आहेत.

आमच्या whatsapp group मध्ये सामील व्हा

कोरोना अनुदान संबंधी शासनाची नोट बघा.

५०,००० रुपये कोरोना अनुदानसंदर्भातील एक नोट महाराष्ट्र शासनाच्या https://jalna.gov.in/ प्रकाशित करण्यात आलेली आहे. हि  नोट बघण्यासाठी खालील प्रमाणे कार्य करा.

  • https://jalna.gov.in/ या वेब्साईटवर जा.
  • वेबसाईटची भाषा मराठी करून घ्या.
  • मेनूबारवर दिसत असलेल्या मध्यम व दालने या पर्यायाला टच करा.
  • सूचना या बटनावर क्लिक करा.
  • घोषणा या बटनावर टच किंवा क्लिक करा.

आणखी हेहि वाचा शेतकरी ट्रॅक्टर योजना अनुदान नवीन GR

मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला मिळणार मदत

कोरोना प्रतिबंध करण्यासंदर्भात कार्य करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्या परिवारास हा सानुग्रह निधी मिळू शकणार आहे. त्यामुळे मयात कर्मचाऱ्यांच्या परिवारांनी आपल्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील संबधीत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून हे अनुदान मिळण्याची पद्दत कशी आहे या संदर्भात माहिती जाणून घ्यावी.

Leave a comment