About us

शेतकर्यांना विविध योजनांची मोफत माहिती मिळावी यासाठी आम्ही शेती संबधित योजनांची माहिती देत आहोत. महाराष्ट्रातील बरेच शेतकरी असे आहेत ज्यांना केवळ शासकीय योजनांची माहिती न मिळाल्यामुळे ते या योजनांपासून वंचित राहिलेले आहेत.About us

योजना कामाची या वेबसाईटद्वारे शेतकरी बांधवाना विविध योजनांची माहिती देण्याचे काम आम्ही करत आहोत.

तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेती संबधित योजनांची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर तुम्ही आम्हाला फोलो करू शकता.

Leave a comment