शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.

 मित्रांनो शासन हे आपल्या शेतकरी बांधवांसाठी विविध अनुदान योजना राबवत असते परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना या अनुदान योजनांची माहितीच मीळत नाही आणि माहिती मिळाली तर योजनेची तारीख संपलेली असते. आपल्या शेतकरी बांधवाना वेळेवर या योजनांची माहिती मिळावी यासाठी शेतकरी ग्रुप मध्ये व्हाट्सअप लिंक देत आहोत.

लिंकवर टच करून किंवा क्लिक करून त्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा. ह्या ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्हाला विविध शासकीय योजना संदर्भातील माहिती मिळण्यास सुरुवात होईल.

टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा

अजूनही बऱ्याच शेतकरी बांधवांना शासकीय योजनांची माहिती मिळत नाही आणि त्यामुळे ते शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. Facebook Group किंवाशेतकरी ग्रुप मध्ये जर तुम्ही सहभागी झालात तर विविध शासकीय योजनांची माहिती तुम्हाला चुटकी सरशी मिळू शकते. आजकाल बऱ्याच शेतकरी बांधवांकडे स्मार्ट फोन आहेत त्यामुळे विविध शासकीय शेतकरी योजना संदर्भातील माहिती अगदी सहजपणे मोबाईलवर मिळू शकते.

फेसबुक ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a comment