मित्रांनो आता कोणतेही सरकारी किंवा कोणतेही कागदपत्री काम असो आधार कार्ड हे एक महत्वाचे दस्तावेज लागतेच. सरकारी उपक्रमांचा, सोयी-सुविधांचा फायदा घ्यायचा असल्यास तुम्हांला आधारकार्ड अपडेटेड ठेवणं गरजेचे आहे. अनेकदा घराचा पत्ता काही लोकांचा वारंवार बदलला जातो परिणामी तो बदल आधारकार्डावर देखील वेळोवेळी करावा लागतो. लेखामद्धे आपण Aadhaar Card Update online in Marathi जाणून घेणार आहे.
आधार कार्ड तुम्हांला वेळच्या वेळी अपडेट करणं आवश्यक आहे. सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात ते अपडेट करण्याची सोय आहे. पण नव्या पद्धतीनुसार आधार कार्ड वर पत्ता कसा अपडेट करायचा हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर जाणून घ्या त्याची नवी पद्धत
Aadhaar Card Update online पद्धत खालीलप्रमणे
- प्रथम UIDAI वेबसाइट वर जाऊन ती वेबसाईट उघडा https://uidai.gov.in/
- येथे गेल्यावर तुम्हाला My Adhaar असे एक बटन दिसू लागेल त्या क्लिक करा.
- नंतर Udate Your Aadhaar या क्लिक करा.केल्या नंतर नवीन टॅबवर जा आणि ड्रॉपडाउनमधील तिसऱ्या पर्यायावर क्लिक करा तुमचा पत्ता ऑनलाइन अपडेट करा.
- त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज दिसू लागेल.
- येथे खाली गेल्यावर, Proceed to Update Address या बटन वर क्लिक करा.
- त्यानंतर अजून एक नवीन पेज उघडेल.
- या पेजवर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा व्हेरिफिकेशन टाका आणि तळाशी Send OTP या बटनवर क्लिक करा.
- आता तुमच्या आधार नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP नंबर येईल.
- तो OTP त्या चौकटीत टाका.
- ते एंटर केल्यानंतर, तुम्हाला डेटा अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर ॲड्रेस ऑप्शनवर क्लिक करताच तुमचा पत्ता बदला गेला असेल.
- अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड मधील पत्ता उपडेट होईल.
मित्रांनो आता तुम्ही आधार कार्ड डाउनलोड सुद्धा आपल्या मोबाइलमधूनच करू शकता आणि ते पण मोफत आधार कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी खलील लिंक ला टच करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांना आवश्य पाठवा.
अशाच शासकीय योजनांच्या महितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.