Aadhaar Card  Update online in Marathi

Aadhaar Card  Update online in Marathi

मित्रांनो आता कोणतेही सरकारी किंवा कोणतेही कागदपत्री काम असो आधार कार्ड हे एक महत्वाचे दस्तावेज लागतेच. सरकारी उपक्रमांचा, सोयी-सुविधांचा फायदा घ्यायचा असल्यास तुम्हांला आधारकार्ड अपडेटेड ठेवणं गरजेचे आहे. अनेकदा घराचा पत्ता काही लोकांचा वारंवार बदलला जातो परिणामी तो बदल आधारकार्डावर देखील वेळोवेळी करावा लागतो. लेखामद्धे आपण Aadhaar Card  Update online in Marathi जाणून घेणार आहे. … Read more