नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे मतदार यादी लिस्ट 2022 आपल्या मोबाईलवर काशी बघायची या विषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही मतदार नोंदणी केली असेल तरच या यादीमध्ये तुम्हा तुमच नाव दिसेल. आता तुम्ही ऑनलाइन सुद्धा मतदान नोंदणी करू शकता. ऑनलाइन नोंदणीसाथी खलील लिंक ला टच करा.
आपले १८ वर्ष पूर्ण झाले असतील तर आपल्याला मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यासाठी आपल्याकडे मतदान कार्ड असणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे आपले नाव आपल्या गावच्या मतदान यादीमध्ये समाविष्ट सुद्धा असणे गरजेचे आहे. आपले जर नाव गावच्या मतदान यादीमध्ये समाविष्ट नसेल तर आपल्याला मतदान करता येत नाही. त्यामुळे आपले नाव मतदान यादीमध्ये आहे का ते कसे तपासायचे ते खालीलप्रमाणे पाहूया.
मतदार यादी 2022 डाउनलोड करण्याची पद्धत
- सर्वप्रथम तुम्हाला https://ceo.maharashtra.gov.in/SearchList/ या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडावा लागेल.
- आपला मतदार संघ म्हणजे तालुका निवडा
- आपले गाव शोधा आणि सिलेक्ट करा .
- कॅप्टचा भरा आणि शेवटी ओपन pdf ला क्लिक करा
- तुमच्या गावची मतदान यादी तुम्हाला ओपन झालेली दिसेल यामध्ये आपले नाव आहे का हे तुम्ही तपासा.
तुमच किंवा तुम्ही ज्या व्यक्तीच नाव शोधताय त्याच नाव नसेल तर तुम्ही त्याची अगोदर नोंदणी करा नोंदणी करण्यासाठी येथे टच करा.
मित्रांनो विविध शासकीय योजनांच्या महितीसाठी खलील लिंक वर टच करून आमच्याशी कनेक्ट व्हा.